पुणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. कारण सीएनजीच्या दरात पुन्हा एकाद वाढ करण्यात आली आहे. टोरेंट गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ केली आहे.
पुण्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा येथील इंडसइंड बँकेतून चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केली आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे तब्बल २ लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहेत. आज ...
पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार १८ मेपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यामुळे खराडी परिसरातील काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आ...
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्गेश अंकुश जगताप (३५) या युवकाचा मृत्यू झाला आहे. पाटस -दौंड या रस्त्यावर पहाटे ही ...
काही दिवसांपूर्वीच माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पोलीस कर्मचारी स्वप्निल गरुड यांचा उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरत आहे. ही घसरण थांबवत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर अ...
वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि इतर १४ पदाधिकाऱ्यांवर सहकार गृहनिर्माण संस्था उपनिबंधकांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. सोसायटीच्या चार रहिवाशांनी पदाधिकाऱ्यांच्या अनियमीत क...
कॅन्सर झालेल्या पाळीव श्वानाला घरापासून दूर का सोडून दिले, अशी विचारणा करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीला घरात घुसून मारहाण करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात तक्रार अर्जाच्या चौकशी...