पीएमपीएमल प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय पीएमपीएमल कडून घेण्यात आला आहे. लवकरच पीएमपीएमल बसमध्ये कॅसलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. बसमधून प्रवास करताना, आता सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. शिवाय सुट...
राज्यातील बळीराजावरील संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री शि...
आजपर्यंत देवनागरीत नंबरप्लेट लावणार्यांविरोधात कारवाई करून त्यांना दंड आकारला जात होता. मात्र आता देवनागरी आकड्यांतील नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही.
बावधन, बाणेर, कोंढवा आदींचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार, रविवार या जागी शेतकऱ्यांचा आठवडी बाजार असेल. उर्वरित सहा दिवस फेरीवाला या जागा वापरतील.
तब्बल १ लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या दाव्यांतून ३९६ कोटी २ लाख ९९ हजार २०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
पुण्याचे विभागीय रेल्वे रुग्णालय समर्पण आणि कठोर परिश्रमाने रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. रुग्णांना आजारपणामुळे होणारा त्रास कमी होऊन ठणठणीत बरे होण्यासाठी...
सध्या सगळीकडे सुंदर रंगानी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची म...
खडकवासला धरणापाठोपाठ आता जिल्ह्यातील छोटे मोठे तलावही प्रदूषित होऊ लागले आहेत. त्यातील एक प्रकार समोर आला असून भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशय प्रदूषित झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ...
मेट्रोचे काम सुरू असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य पाण्याची वाहिनी फुटल्याने शनिवारी (९ सप्टेंबर) सकाळी औंध आणि परिसरातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
विमाननगर चौकातील भुयारी पादचारी मार्गात गुडघ्यावर पाणी साचले असून हा मार्ग वापरात येत नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडायला लागत आहे.महापालिकेने इथे काही वर्षांपूर्वी पादचाऱ्यांची सोय व...