एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. नारायण पेठ पोलीस चौकीजवळील झेड ब्रिज जवळ हा अपघात घडला.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना ९० दिवसांच्या शिक्षेची माफी दिली जात ...
संशोधन विषयक माहिती या व्यवसायिकाने कंपनीसाठी अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या बहाण्याने मुखर्जी यांच्या कडून काढून घेतली. अन् आता मुखर्जी यांच्या या संशोधनाला हा अमेरिकन व्यवसायिक स्वतःचे संशोधन असल्या...
पुणे विभागातील अधिकार्यांकडून तिकीट तपासणी मोहीम आखून फुकट्यांवर कारवाई करण्यात येते. पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर महिन्यामध्ये तिकीट तपासणी दरम्यान १७ हजार ६२२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून ...
समाजकल्याण विभागाच्या शहरातील वसतिगृहासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही निवड यादी प्रत्येक वसतिगृहानुसार स्वतंत्र लावण्याचा शासन नियम आहे. मात्र या नियमाला विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपल...
मेट्रोने ‘एक पुणे विद्यार्थी पास’ प्रीपेड कार्डची सुविधा आजपासून (शुक्रवार) सुरू केली आहे. विद्यार्थी पासची ही सेवा १३ वर्षे वयोगटाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार असून, त्यांना तिकीटदरात ३० टक्के स...
पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लष्कर परिसरातील नेहरू मेमोरियल हॉल पुणे स्टेशन परिसरातील अलंकार सिनेमागृह चौकापर्यंतचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर पोलीस आयुक्त कार्यालय, पोस्ट मास...
खडकवासला धरणात उडी घेऊन या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह धरणात सापडला.
पुण्यातील मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी आदळल्याने वनाज ते रुबी हॉल मार्गावरील सेवा २१ मिनिटांसाठी ठप्प झाली. नळस्टॉप स्थानकावरच मेट्रो थांबवून ठेवावी लागली. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी हा प्रकार घडला...
विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाख...