सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील फूड मॉलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना २० रुपये किमतीची बाटली विकत घ्यावी लागते. त्याच्या निषेधार्थ विद्यार...
पिण्याच्या पाणी तसेच ड्रेनेज पाईलाईनचे काम केल्यानंतर केशवनगर-मांजरी रस्त्याचे पुन्हा डाबरीकरण न करता मुरूम टाकून रस्ता बुजवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना खड्ड्यांचा तसेच धुळीचा प्रचंड त्रास सहन क...
वाघोली गावात वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत तेराशे मीटर रस्त्याचे काम जवळपास अकरा कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. हे काम करत असताना स्थानिक नागरिक, राजकीय व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांनी ...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय विवाहित तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील ऊरळी कांचन परिसरात मंगळवारी ही घटना घडली.
लोकांना दर महिन्याला दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवीत बनावट बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारून ही फसवणूक करण्यात आली. व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यां...
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासामध्ये हॉटेल प्रशासन आणि लाईफ गार्ड म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे उघड झाले...
महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुण्यातील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे ...
नगर विकास खात्याची मान्यता आणि निविदा प्रक्रिया राबवण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य सभेला सादर करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र शासनाकडून या प्र...
येरवडा महिला खुले कारागृह हे देशातील पहिले खुले कारागृह आहे. या कारागृहात उंच भिंती, अंधार कोठडी, कोंदट बराकी नसतात. महिला कैद्यांच्या निवासासाठी स्वतंत्र खोल्या असतात. त्या स्वत: स्वयंपाक करू शकतात. ...
बार्सिलोना येथे झालेल्या 'आयर्न मॅन' स्पर्धेतील विजेत्या खेळाडूच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली रॅली वादात सापडली आहे. नांदेड सिटीमध्ये काढण्यात आलेली ही रॅली पोलिसांची आणि सोसायटीची परवानगी न घेता काढण...