अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) इंटरनेट केबलचा तुकडा पडल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, दीड ते दोन तास वीज विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तो सुरळीत झ...
दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय्य होईल, असा सं...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) दिवाळीच्या तोंडावरती अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी गर्दी वाढली होती. बांधकाम व्यावसायिक, एजंट, आर्किटेक्ट यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी सुरू...
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चाललेल्या उमेदवाराला तु अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, अशी दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी न...
दिवाळी सणानिमित्त भेसळयुक्त अन्नपदार्थ, मावा आणि मिठाई विक्रीवरती अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाते. मात्र, यंदा या विभागाचे मनुष्यबळ विधानसभा निवडणुकीमध्ये गुंतले आहे. परिणामी, दरवर्षीप्रमाणे ...
महापालिकेच्या शाळांसाठी बाक, टेबल-खुर्ची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, या निविदेतील अटी-शर्थींमध्ये बदल केल्याची माहिती उघड झाली आहे. बदललेल्या अटी-शर्थींमुळे या निविदा प्...
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) गटाला सुटले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी तत्काळ बैठक ...
कासारवाडी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाशिक फाट्यावर वळसा घालून पिंपळे गुरव, सांगवीकडे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागण...