मान-मारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणगाड्याचा बॉम्ब सापडला. हिंजवडी पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन संरक्षण विभागाच्या ताब्यात दिले आहे.
महापालिका हद्दीतील चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागील बाजूला इंद्रायणी नदी पात्रात आणि पूररेषेत तब्बल २७ बंगले उभारून त्या ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य सुरू झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४४.७२ टक्के तर आंद्रा धरणात ५५.४८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.
काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन केले जात आहे. मात्र या परिसरात वास्तव्यास नसतानाही 'अपना वतन' या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (२ एप्रिल) संघटन...
घराजवळ खेळताना वसीम नाज्जी मुद्दिन खान (Wasim Naji Muddin Khan) या ३ वर्षीय चिमुरड्याला चार वर्षांच्या दोघा मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरडा सापडत नसल्याने अपहरणाचा गुन्हा द...
महापालिका हद्दीत शहराच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या नव-नव्या गृहप्रकल्पांना बांधकाम परवानगी दिल्याने बांधकाम विभागाने उत्पादनाची उद्दिष्टपूर्ती केली आहे.
महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. ६ लाख २५ हजार मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला...
पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकून जाहिरातबाजी होते. अलीकडच्या काळात हा प्रकार वाढत असून, या विरोधात सामान्य नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात श्वानप्रेमी (dog lover) नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यात जगातील सगळ्यात जास्त धोकादायक असणारे श्वानदेखील पाळले जात आहेत. मात्र, शहरातील अनेक वर्दळीच्या भागात धोकादायक असणारे श्वानांना त्यांचे ...
महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने ७८ कोटी ५७ लाखांची पाणीपट्टी वसूल केली आहे. कर संकलन आणि पाणीपट्टी एकत्र वसूल करण्याचा निर्णयाला यश मिळाले आहे.