पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बसस्थानके किंवा थांब्याजवळ थांबणाऱ्या एक हजार ६२० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. पीएमपीएमएल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाने संयुक्त कारवाई करीत तीन महिन...
लिपिक, मुख्य लिपिकांचे सहा महिन्याचे प्रलंबित 'ओव्हर टाईम' पगाराचे बिल काढायचे असेल, तर मला फाईलवर सही करायला दहा हजार रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय फाईलवर सही करणार नाही, अशी अजब मागणी महापालिकेतील ...
अलीकडे कारला गोल्ड प्लेटिंग करणे असो वा अन्य प्रकारचे रॅपिंग करणाऱ्यांमुळे ‘शौक बडी चीज हैं’चा प्रत्यय पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे
रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील (Metro Eco Park) झाडे वाचवण्यासाठी बचाव समितीकडून एक वर्षापासून प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. मात्र, गेंड्याच्या कातडीचे प्रशासन मेट्रो इको पार्कमधील दुर्मिळ झाडे वाचवण...
ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहरचना सोसायटीचे मॉडेल म्हणून देशभर गाजलेल्या ‘अथश्री’ च्या भुलभुलैयात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी परांजपे स्कीम्सचे शशांक परांजपे यांना पत्र पाठवून टाहो फोडला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या सांगवी ते बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासाठी सुमारे ४२ कोटींचा खर्च केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील चारपैकी दोन बीआरटी मार्गावर खोदकाम करण्यात येत आहे. तसेच, अन्य बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी सुरू असल्याने पीएमपीएमएल बस धावण्यात अडचणी निर्माण होत असून, तिची धाव मर्यादि...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना, गढूळ, दूषित पाणी पुरवठ्याने सोसायटी सदस्यांना डॉक्टरांची पायरी चढावी लागत आहे. थेरगाव-वाकड रस्त्यावरील शोनिस्ट टॉवरमधील अर्ध्याहून अधिक सदनिकाधारकांना जुलाब व...
पुणे: चाकण शिक्रापूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री महामार्गावर एक मोठे बाभळीचे झाड एका ऑडी कारवर पडले.
नागरिकांना भेटण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत देखील अधिकारी बैठका घेण्यावर जोर देत आहेत. परिणामी, नागरिकांची विविध कामे आणखी लांबणीवर पडली असून, त्यांचे प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कार्यालया...