काही दिवसांपूर्वी वॉर्नरने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची इच्छा असल्यास तो पाकिस्तानमध्ये एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉ...
विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, युरो चषक फुटबाॅल स्पर्धा तसेच कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धा आटोपल्यानंतर आता जगभरातील क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिकचे! यंदाचे ऑलिम्पिक ...
अष्टपैलू हार्दिक पंड्याने मंगळवारी (दि. १६) अनपेक्षितपणे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
रोहित शर्माने टी-२० प्रकारातून निवृत्ती पत्करल्यानंतर हार्दिक पंड्या या प्रकारात भारतीय संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. पण बीसीसीआय आणि निवड समिती हार्दिकला कर्णधार करण्याच्या बाजूने नसून...
कोपा अमेरिका स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत गोल करत कोलंबियाला १-०ने नमवत विजेतेपद कायम राखले.
इंग्लंडच्या गुणवान संघाचा कडवा प्रतिकार २-१ अशा फरकाने मोडून काढत स्पेनच्या संघाने युरो चषक फुटबाॅल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. याबरोबरच या स्पर्धेच्या विजेतेपदाचा चौकार लगावणारा स्पेन हा एकम...
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे
रिकी पाँटिंग पुढील हंगामात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणार नाही. त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद सोडले आहे. खुद्द दिल्ली कॅपिटल्स फ्रॅंचायसीने सोशल मीडियावर ही माहिती दिली. ऑस्ट्रे...
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभव करीत विजेतेपद पटकावले. अर्धशतक झळकावणारा अंबाती रायुडू आणि पाकिस्तानचे तीन बळी घेणारा अनुरितसिंग...
मुंबई: गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. १० दिवसांपूर्वी टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवणाऱ्या राहुल द्रविडक...