सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सह्यांची आगळीवेगळी मोहिम राबवली जात आहे. मनसेचे आज (८ जुलै) आणि उद्या (९ जुलै) 'एक सही संतापची' हे अभिया...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेहबुब पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.
हल्ल्यातुन मुलीचे प्राण वाचवणाऱ्या दोन्ही तरुणांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सन्मान केला आहे. हर्षद पाटील आणि लेशपाल जवळगे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
ठाकरे बंधु एकत्र यावे, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई, ठाण्यात फ्लेक्सही झळकले होते. आता मुंबई, ठाणे पाठोपाठ पुण्यात ही ठाकरे बंधूनी एकत्र यावे असे फलक झळकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला आहे.
जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्...
“पुण्यातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि उद्याही असू”, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
“आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात देऊन कुठेतरी चूक केली का? कारण लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक स्वतःबद्दल स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वतःचे जे काही उद्दिष्ट असेल ते कसे ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाचा पाठींबा नसल्याची भुमिका जाहीर केली. यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.