पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांसोबतचा हा कार्यक्रम रद्द केला असून नियोजित कार्यक्रमासाठी अजित पवार दौंडला निघून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गतकाळाच्या परंपरेत न रमता सीओईपीने भविष्यातील स्पर्धेचा वेध घ्यावा, असे परखड मतराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले असून त्यात...
पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले.
पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्...
पुण्यात आज धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार तसेच भंडाऱ्याची उधळण करत धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या गुरुवार ते शनिवार (१४ ते १६ सप्टेंबर) या कालावधीत होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उप...
'लोकल फॉर ग्लोबल'ला प्रोत्साहन दिल्याने देशभरातील छोटे व्यावसायिक सक्षम होत आहेत," असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले....
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आमदार मोहन जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्य...
चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील नवी पेठ येथे धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे. 17 सप्टेंबर रोजी केंद्राने विषय अधिवेशन बोलावले आहे आणि यामध्ये ध...