राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना या प्रकरणी नियमित जामीन मंजुर करण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी कोणाचा असेल, याची आम्हाला कोणतीही चिंता नाही. भाजप महायुतीचे 45 हून अधिक खासदार निवडणूक आणणार असून मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आणू, अस...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चारच लोक राहतील. तर शरद पवार यांच्यासोबतही किंचित लोक राहतील, अशीफटकेबाजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि...
या विरोधात शेकडो पालकांनी शाळेमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रकरणाला वाचा फोडली. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ...
शंभूराजे देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारया पत्रकारांशीच हुज्जत घातली.. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा ...
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणि स्वतःहून रस्त्यावर भटकणाऱ्या मुलींना आधार गृहात दाखल करावे अथवा त्यांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम ...
पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री म्हणून विविध प्रश्नांसंदर्भात शेवटची आढावा बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच चंद्रकात पाटील निघून गेले. त्यामुळे, चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे.
पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदाचे महत्त्वकांक्षा असताना त्यांना थेट अमरावती व सोलापूरला पाठवल्यामुळे ते नाराज असताना अशा प्रकारची पोस्टरबाजी कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.