आयकर विभागाने दहा हजार रुपये महिन्याला म्हणजेच वर्षाला एक लाख २० हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांचा कर भरण्याची आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत संबोधित केले. राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर हल्ला...
राजस्थानमधील अजमेर दर्गा शिवमंदिरावर बांधण्यात आला आहे. हे मंदिर भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
जर तुम्हाला बँकेत काही महत्वाचे काम असेल तर ते आत्ताच करून घ्या. कारण ऑक्टोबरमध्ये तुमचं काम होईलच याची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे ऑक्टोबर हा सुट्ट्यांचा महिना असणार आहे. अगदी नवरात्री, दसरा, दिवा...
नवी दिल्ली: कोणत्याही समाजावर भाष्य करताना निष्काळजीपणा करू नका, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. २५) न्यायाधीशांना दिले. देशाच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, असेही याव...
श्रीनगर:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (दि. २५) ६ जिल्ह्यांतील २६ विधानसभा जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ वाजेपर्यंत या जागांवर ५६ टक्...
नवी दिल्ली: पॅरासिटामॉलसह ५३ औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्ट...
गांधीनगर : सहा वर्षांची चिमुरडी शाळेच्या मुख्याध्यापकाचे बोट धरून रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मुलीच्या घरी आला. मुलीच्य...
नवी दिल्ली : ओडिशाच्या केओंझारमधील तेलकोई येथील एका ८० वर्षीय महिलेला तिची वृद्धापकाळाची पेन्शन मिळवण्यासाठी घरापासून तेलकोईपर्यंत तब्बल २ किलोमीटर रांगत-रांगत जावे लागले असल्याचे समोर आले आहे. ही ८० ...
बंगळुरू: अंगणवाडी शिक्षकपदासाठीच्या भरतीसाठी इतर काही नियमित निकषांप्रमाणेच उर्दू सक्तीची करण्याचा निकष समाविष्ट करण्याबाबत नुकताच कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जीआरदेखील काढण्यात आला आह...