माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जी. जोशी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना हिंदुजा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाख...
महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच ‘‘वर्तमान राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ आहे, त्या तुलनेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतो,’’ या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ...
अतिक अहमदप्रमाणे माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करीत नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे साई संस्थानच्या तिजोरीत या नोटांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानने सर्वच साईभक्तांना या नोटा दानपेटीत ट...
भारतीय जनता पक्षाला रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात एकत्र आलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्याने त्यांच्यात कायम ...
पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास लवकर आणि व्यवस्थित व्हावा, यासाठी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात आला. मात्र, हा द्रुतगती महामार्ग अनेकदा कासवगती महामार्...
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात आता तोकडे कपडे घालणाऱ्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. या आशयाचे फलक तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात लावले आहेत. मंदिर परिसरात म...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दंगलींना जे जबाबदार असतील त्यांचे हात छाटले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळ...
ग्रामीण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देताना बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आह...
महाविकास आघाडीत गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर लाचखोरीचा आरोप करून देशभर खळबळ माजवणारे मुंबईचे निलंबित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ...