कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा (Amrit Kalash Yatra) विशेष रेल्वे (Special Train) २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली.
दोन सज्ञान व्यक्तींनी सहमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना नंतर ३७६ कलमांतर्गत बलात्कार ठरवून गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील...
गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...
खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या बदनामी प्रकरणी 'सामना' (Samana)चे मालक व शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संपादक खासदार संजय राऊ...
पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६ लाख ४३ हजार ६५ वीजग्राहकांकडे ३५४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्रा...
सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे बुधवारपासून (दि. २५) पुढील आदेश येईपर्यंत तसेच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी ...
भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ ...
‘पी एम किसान’ (PM Kisan) योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ (Namo Kisan Maha Sanmanman) योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अ...
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बारामती (Baramati)रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या एका विमानाचा अपघात (plane crash) झाला. या विमानात एक पायलट ट्रेनर, व प्रशिणार्थी होता. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाख...