अक्षयकुमारच्या 'सरफिरा'ची बॉक्स ऑफिसवर फारच खराब ओपनिंग झाली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची खराब कामगिरी लक्षात घेऊन एका मल्टिप्लेक्सने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिली आहे. आता लोकांना चित्रपटा...
दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही मालिकेच्या क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिव्यांका ३९ वर्षांची असली तरी टीव्ही मालिका आवडणाऱ्या पुरुष वर्गामध्ये ती ‘परफेक्ट मॅरेज मटेरियल’ म्हणून प्रसिद्ध आहे.
मराठी सिनेसृष्टीसह आता हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये ऋतुजाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ला वेळोवेळी सिद्ध क...
'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरून निर्मात्यांवर टीका केली जात आहे. ...
'माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं' या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतिरंजनात असतील. मात्र काळाच्या ओघात हा खेळ हरवून गेला आणि ते पत्रसुद्धा. खरे तर एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दां...
क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचे फार जवळचे नाते आहे. काही क्रिकेटर आणि सेलिब्रिटींमध्ये चांगली मैत्री आहे, तर काही क्रिकेटपटूंचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आले आहे.
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर क...
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतचं राधिकाशी लग्न होणार आहे. १२ जुलै रोजी या दोघांचे लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होईल. याच ठिकाणी त्यांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे. सध्या अनंत व राध...
श्वेता तिवारी हिने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकतेच श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत.