श्वेता तिवारीने वाढवला इंटरनेटचा पारा

श्वेता तिवारी हिने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकतेच श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 10 Jul 2024
  • 05:41 pm
Shweta Tiwari

श्वेता तिवारीने वाढवला इंटरनेटचा पारा

श्वेता तिवारी हिने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकतेच श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत.

श्वेता तिवारीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडताना दिसत आहेत.  या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. पांढऱ्या रंगाचे अत्यंत खास असे टॉप श्वेता तिवारी हिने घातले. या फोटोंमध्ये श्वेता तिवारी ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. श्वेता तिवारी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केलाय. श्वेता तिवारीने हा खुलासा बिग बॉसबद्दल केला.

Share this story

Latest