नुकताच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एल थ्री नावाच्या हॉटेलमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहराचे वातावरण तापले. या याधीही पुणे पोलिसां...
ऊबिछान्यावर आरामात पडून मिटल्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न कधीही सत्यात उतरू शकत नाही. स्वप्नाला सत्याचा स्पर्श तेव्हाच होतो, जेव्हा ते तुमची झोप उडवते. रात्रंदिवस तुम्ही त्याचा पाठलाग करू लागता. तुमच्...
लोकसभा निवडणूक साधारण वर्षभर लांब असली तरी सर्व पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांप्रमाणेच विविध राज्यांतील स्थानिक पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. र...
अशी साद वारकरी एकमेकांना घालत आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा वारीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे दाखविली जात आहे.
खरं म्हणजे शरद पवारांना भाकरी फिरवायचीच नव्हती. बेत होता तो भाकरी, तिच्याखालचा तवा, चूल आणि तिच्यातला जाळ या चारही गोष्टी आपल्या ताब्यात ठेवायच्या होत्या. पहिल्यांदा बातमी आली की, शरद पवारांनी पक्षाच्...
इंडोनेशियामधील बाली हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र, देवांचे बेट मानल्या गेलेल्या इंडोनेशियाच्या बाली बेटावर काही उपद्रवी पर्यटकांनी उच्छाद मांडला आहे. परदेशी पर्यटकांच्या ...
मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक वर्षअखेरीस होऊ घातली आहे. कर्नाटक निकालानंतर भारतीय जनता पक्षातील अस्वस्थता वाढली असून दररोज राज्यात नव-नव्या घटना घडत असून पक्षातील भांडणे उघड्यावर येत आहेत. भाजपच्या ...
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुकीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि केजरीवाल सरकार एकमेकांवर कुरघोडीत व्यस्त आहेत. ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिल्लीच्या ...
नेपाळ हा सख्खा शेजारी देश प्रतिस्पर्धी चीनच्या प्रभावाखाली जाऊ नये, यासाठी भारताने प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने भारताने मधल्या काळात नेपाळसोबत निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न क...
रंगपंचमी हा आपला एक अस्सल आणि महाराष्ट्राचे वेगळेपण जपणारा सण आता मरणाच्या दारात उभा आहे, असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. नव्वदच्या दशकात किंवा त्या पूर्वी जे लोक मराठी शाळेत असतील, त्यांना...