दारु पिताना झालेल्या भांडणातुन मारहाण केली. त्यामुळे मारहाणीतून बचावासाठी फ्लॅटचे गॅलरीतुन शेजारील फ्लॅटचे गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत आसताना तरुणाचा पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यु झाल्याची धक्का...
पुण्यातील गंगाधाम चौकात सिग्नल का तोडला? असे विचारले असता एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याची घटना घडली होती.
पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी थेट इंडस्ट्रीयल कंपनीमधील पार्टची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे.
चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नानोली गाव परिसरातील डोंगर भागात असलेल्या फिरंगाई माता मंदिरातील देवीचे चांदीचे कान चोरून नेले आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असणाऱ्या पेरू गेट पोलीस चौकीतील एका हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कुख्यात गुंड, गँगस्टर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली.
माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आलेल्या तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ०५ देशी बनावटीचे पिस्टल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला ला...
पुणे पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या ६ महिन्यांमध्ये विविध कारवाईत ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणी कारवाई एकूण ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलीसांनी अमली पदार...
कार चालवत असताना दुचाकीस्वाराने पाठीमागून हार्न वाजवल्याने वाद झाला. याच रागातून कारचालकाने सहा ते सात सहकाऱ्यांना जमवून दुचाकीस्वार तरुणाच्या वडीलांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.