लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका तरुणाने धुमाकूळ घालत तब्बल १५ ते २० मोटारी फोडल्या. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून लोहगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोबाईल शॉपी मध्ये जाऊन मोठ्या हौसेने विकत घेतलाला मोबाईल घ्या काही मिनीटात दुकानातूनच चोरीला गेला आहे. ही घटना दिघी येथील एका मोबाईल शॉपमध्ये घडली आहे.
पाच ते सहा जणाच्या टोळक्यांनी घरात घुसून एका तरुणाला कोयता व लातड दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (४ नोव्हेंबर) बोपखेल येथे घडली आहे.
लोहगावात खळबळ : पत्नीचा बेडवर मृतदेह तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून डोक्यात गोळी झाडात खून करणाऱ्या सराईत गुन्हेगार नवनाथ लोधा आणि त्याच्या साथीदाराकडून खडक पोलिसानी तपास करीत ३ पिस्तुले आणि दोन जिवंत...
हडपसरच्या रॉयल एनफिल्ड शोरूमच्या (Royal Enfield) कॅश काऊंटरवरील तीन लाख रुपये सिक्युरिटी गार्डने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता घडली.
व्हाट्सअप तसेच इंस्टाग्राम आणि टेलिग्राम द्वारे ऑनलाईन संपर्क साधत पार्ट टाइम टास्क जॉबचे आमिष दाखवीत बारा लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ११ जुलै २०२३ ते १३ जुलै २०२३ या कालावधी दर...
हार्डवेअरचे दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराने दहा वर्षांच्या अल्पवयीन (Pune Crime News) मुलीचा तिच्या घरामध्ये घुसून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad R...
फुटपाथवर झोपण्याच्या वादातून ७५ वर्षीय फिरस्त्याचा धारदार (Pune Crime News) हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे (Khadki Railwa...
स्पा सेंटरच्या (Spa center) नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri-Chinchwad Crime Branch) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली.