महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्या...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालात केलेली गंभीर चूक दुरुस्त केली आहे. इंग्रजी पेपर दिलेल्या विद्यार्थिनीला मराठीत नापास दाखवणाऱ्या विद्यापीठाने तिला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र ...
पुण्यासह राज्यातील आठ वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा दणक्यात पार पडली. यात पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावले. मात्र, क्रीडानगरी म्हटली जाणारी पुणे महापा...
विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे, यासाठी पुढाकार घ...
शहरात वाईन शॉप आणि बिअर शॉपींच्या बाहेर बेकायदा खुले बार सुरू असल्याचे समोर आले आहे. आता सरकारी कार्यालयेही मद्यपींचा अड्डा बनू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारी कार्यालयाला सुटी असल्यास मद...
सीविक मिररच्या ‘सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्यूशन्स’ (सीएफपीआरएस) मंचाच्या आता विभागनिहाय बैठका सुरू होत आहेत. मंचाची बैठक औंधमध्ये येत्या शनिवारी (ता.१४) पार पडणार आहे.
जी-२० शिखर परिषदेसाठी पुण्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळापासूनच रेड कार्पेट टाकले जात आहे. पुण्यात नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या जातात आणि त्या सुविधा कायमस्वरूपी मिळत ...
Murder of a woman
करसंकलन विभागाच्या तुघलकी कारभाराचा फटका भोसरी, चिखली परिसरातील ऐश्वर्यम् कोर्टयार्ड या बड्या हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या ६०० सदनिकाधारकांना बसला. या सोसायटीतील काही सदस्यांनी मालमत्ता कर न भरल्याने पि...
पुणे रेल्वे स्थानकातील असुविधांचा फटका परराज्यातील १५ दिव्यांग खेळाडूंना बसला आहे. स्थानकात दिव्यांगांसाठी लिफ्ट किंवा रॅम्प नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.