केंद्र तसेच राज्य सरकारकडून एकीकडे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. असे असताना दुसरीकडे सौर ऊर्जा निर्मितीला ठेंगा दाखवला जात असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या...
घरात दररोज गोळा होणाऱ्या दुधाच्या पिशव्यांचा अनोखा वापर करीत पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेने साडेचार हजार फळा-फुलांची रोपं तयार केली आहेत. वृक्षारोपणासाठी ही रोपे राज्यभर वाटण्यात आली आहेत. याशिवाय साडे...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे एकविसावा पदवीप्रदान समारंभ येत्या २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभास केवळ ७० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तब्बल चार महिने उश...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून २५-२६ वर्षे पुण्यात राहणाऱ्या आणि नागरिकत्वासाठी संघर्ष करणाऱ्या २२ सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले नागरिक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना नुकतेच भारतीयत्व प्रदान करण्यात ...
प्रवाशांशी नेहमीच गैरवर्तन करणारे, थांब्यावर अनपेक्षित ठिकाणी बस थांबवणारे आणि असंख्य प्रकारे प्रवाशांचा वैताग वाढवणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी यापुढे प्रवाशांशी विनम्रतेने...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील संशोधन केंद्राने पीएच.डी प्रवेशाच्या मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क घेतल्याची ...
पुणे रेल्वे स्थानकातून दररोज ३५० हून अधिक रेल्वेगाड्या धावतात, तर दररोज दीड लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा होते. स्थानकाची सध्याची स्थिती आणि त्या तुलनेत असलेल्या सुविधा प्रवाशांसाठी अपुऱ्या पडतात. त्...
‘कोयता पकडा, एक गुण मिळवा,’ ‘पिस्तूल पकडा, दहा गुण मिळवा’ अशा योजना सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांसाठी सुरू असून त्या यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले आहे. याेजना लागू झाल्यापासून दिवसाला ८-१० कोयते पक...
लेखिका शेफाली वैद्य यांनी पुणे रेल्वे स्थानकात कार पार्क केल्यावर त्यांना दुचाकीसाठीची पावती देण्यात आली होती. याची तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ३० हजार रुपयांच...