शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिने सुपे कुटुंबीयां...
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. मात्र असे असले तरी, उमेदवाराचा प्रचार...
विश्रांतवाडी पोलीस वसाहत येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या पोलिसांच्याच वसाहतीतील या निमित्ताने प्रश्न ऐरणीवर आला आ...
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुक्रवारी (दि. २४) शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. भाजपच्या उमेदवाराच्या प्र...
भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांसाठी नियमाच्या बाहेर जाऊन आंद्रा धरणातील २५० एमएलडी पाणी मंजूर केले आहे. वाढणाऱ्या शहराची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. हे...
वाहनांनी आणि गर्दीने भरलेल्या पुण्यात स्वच्छतागृहांची वानवा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अडचणीतून सुटका व्हावी यासाठी सर्वांना शोधमोहीम राबवावी लागते. लोकसंख्या आणि स्वच्छतागृहांची संख्या याचे ...
पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिचगाईमळा रस्त्यावर असलेल्या ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत ऊसतोडणी मजुरांच्या संसारोपयोगी वस्तू धान्य, कपडे, जळून खाक झाल...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे...
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान थेरगाव येथे बुधवारी (२२ फेब्रुवारी) संध्याकाळी भररस्त्यात हाणामारी झाली होती. या प्रकरणी भाजपच्या दोन कार्...
रात्री नऊची वेळ. कात्रज स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनीत एक मृतदेह जळत होता आणि अचानक दाहिनी बंद पडली. मृतदेह अर्धवट जळालेला असल्याने तिथला कर्मचारी घाबरला. दुरुस्तीसाठी धावाधाव सुरू झाली, पण संबंधितांकडून ...