कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी राज्यातील आणि स्थानिक नेत्यांची लगबग सुरू आहे. कसब्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावरील सुनावणीस एकाही लोकप्रतिनिधीने हजेरी लावल...
शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांची महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. शहरात लोहगाव, वाघोली, हडपसर, औध या ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांची आकडेवारी अधिक असल्याचे आयुक्तांना आढळून ...
निवडणूक म्हटले की घोषणाबाजी आली, प्रचार आला, प्रचाराच्या फेऱ्याही आल्या. यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या पालकांसोबत काही लहान मुलेही दिसतात. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी लहान मुलांच्या सहभागाबाबत काही निय...
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) तीन दिवसांपूर्वीच ‘अटल’ ही पाच रुपयांत मिळणारी बससेवा तोट्याचे कारण देत बंद केली. पुण्यदशम ही सेवाही सध्या तोट्यातच सुरू आहे. पण ही सेवा सध्यातरी बंद करणार न...
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत खासगी दुकानांमधून रुग्णांना औषध घ्यावी लागू नयेत यासाठी चिठ्ठी पध्दत बंद करणार असल्याचे जाही...
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा आदेश लवकरच काढला जाईल. अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे मोर्चा काढावा लागणार नाही. तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लाव...
शाळेजवळ असलेल्या वर्दळीच्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे जाता यावे यासाठीचा स्पीडब्रेकर कसा नसावा याचे आदर्श उदाहरण पाहायचे असेल तर कोथरूडला भेट द्यावी लागेल. शाळेचे प्रवेशद्वार सुरू होण्या...
कटरने वार करून दोघा प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना वाकडेवाडी येथील शिवाजीनगर बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारमाही गजबजलेल्या एफसी रस्त्यावर मंगळवारी भर दुपारी दुकानदारांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकांवरून ही मारामारी झाली असल्याचे प्राथमिक माहितीमधून स्पष्ट झाले आहे.
मी महाराष्ट्रात फिरत आहे. नेते जरी शिंदे यांच्याकडे गेले असले तरी सामान्य कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तांत्रिक मुद्दयांचा बागूलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणार्यांना लो...