लाल दिव्याखाली अंधार!
कौटुंबिक न्यायालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद आदी सरकारी कार्यालयात वाहनांना आणि कधी-कधी माणसांना जागा मिळणे दुरापास्त. येथे राज्य असते नियमांचे आणि कायद्याचे. मात्र, कार्यालयाच्या आसपास काही भाग्यवंताचे ‘व्यवहार’ मात्र बिनदिक्कत सुरू असतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.