हेरिटेजग्रस्त समितीच्या सदस्यांनी शहरात रविवारी (दि. २३) सकाळी एक वैशिष्ट्यपूर्ण हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या पदयात्रेत सहभागी स्थानिकांनी शनिवार वाड्याच्या १०० मीटरच्या परिघात त्यांनी फेरफटका म...
भरधाव धावणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी तसेच अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून शहरभर रम्ब्लर्स लावण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून याची व्यवस्थित निगा राखली जात न...
पुणे वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणाऱ्या पुणेकर स्वयंसेवकांनी वय ही केवळ संख्या असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ‘सीविक मिरर ’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर ...
मांजरी बुद्रुक येथे वास्तव्यास असणारी द्रौपदा महादू आळंदकर ही ७५ वर्षांची वृद्धा पाण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वणवण करत होती. पाण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज केले, दाद मागितली. मात्र, त्याकडे...
पुणे जिल्हा परिषदेने एकूण १३ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केल्याल्या कर वसूलीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल ३५३ कोटींची विक्रमी कर वसूली झाल्याचे समोर आले आहे. ही कर वसून एप्रिल २०२२ ते मार्...
पुणेकरांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने, चांदीबरोबरच वाहन खरेदीलाही मोठी पसंती दिल्याचे समोर आले आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जवळपास ५५६८ वाहने खरेदी केले आहेत.
पुणे मेट्रो रिच - ३ या मार्गिकेवर बंडगार्डन येथे मेट्रो स्टेशनच्या स्टिल गर्डर ईरेक्शनचे काम सुरु असल्याने येथील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश...
जागरूक पुणेकरांसह पर्यावरणतज्ज्ञांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही मुळा-मुठा नदीपात्रांच्या कॉक्रिटीकरणाचा अट्टाहास पुणे महापालिकेने कायम ठेवला आहे. काहीही करून नदीपात्रातील विकासकामांचे प्रकल्प रेटून ...
विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्...
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ असलेल्या कालव्यावरील पुलालगत अक्षरशः सांडपाण्याचे तळे साचले आहे. अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर साचून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालकांना ये-जा क...