पुणे शहराच्या अनेक भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसत असताना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी निर्धाराने पुढे आले होते ते ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ने पुणे शह...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत शुक्रवारी पक्षाध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय जाहीर केल्यावर पुण्यात पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, एकमेकांना मिठाई भरवत, नाचत आ...
'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, त्यामुळे आता दोन गटांमध्ये वाद भडकला आहे. त्यात अर्थातच एक गट चित्रपटातील गोष्टी सत्य असून, त्या सर्वांसमोर याव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसत...
पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार महिन्यात एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त विन...
पुढील ३-४ तासांत पुण्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसतील असा अंदाज हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवला आहे.
पुण्याला जोडणारा शिरूर ते कर्जतला असा नवीन महामार्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महामार्गाची लांबी अंदाजे ११० किलोमीटर असेल. यासाठी सुमारे १०,००० कोटी रुपयांचे बजेट खर्च केले जाणार आहे....
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता नरे येथील सेल्फी पॉइंट जवळ कंटेनर आणि कारचा अपघात झाला आहे. वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात कारमधील एक प्रवासी गंभीर जखम...
तथागत गौतम बुद्धांच्या २ हजार ५६७व्या जयंतीनिमित्त सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील विहारात दहा दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लातूर, गडचिरोली आणि अन्य दुर्गम भागातून ३१ युवा बौद्ध भिक्खू श...
महाविकास आघाडी सरकारमधील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सचिव असल्याची बतावणी करून मोठ्या उद्योग समूहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी य...
ऑनलाईन मोबाईल मागवल्यानंतर त्याच्या खोक्यात मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या भरून फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील चोरट्यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अभिषेक हरिभाऊ कंचार (वय २०, रा. श्रीगणेश छाया बिल्डिं...