गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त पुणे विद्यापीठातील विहारात दहा दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे
तथागत गौतम बुद्धांच्या २ हजार ५६७व्या जयंतीनिमित्त सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील विहारात दहा दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लातूर, गडचिरोली आणि अन्य दुर्गम भागातून ३१ युवा बौद्ध भिक्खू शिबिरात सहभागी झाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.