राष्ट्रवादीत जल्लोष!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत शुक्रवारी पक्षाध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय जाहीर केल्यावर पुण्यात पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, एकमेकांना मिठाई भरवत, नाचत आपला आनंद व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.