नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या साठ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेत...
कोरेगाव पार्क येथील निवडणूक शाखेच्या कार्यालयात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवत वाट्टेल तेथे आपली वाहने पार्क केली होती. अनेकांनी...
विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमनाचे महत्त्व समजून घेणे आणि त्यांनी या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर पुढील पिढीकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. त्यासाठी पुणे टाइ...
वाघोलीतील सोसायट्यांमध्ये मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने बसवण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चुकीच्या कामामुळे चेंबर्समधून सांडपाणी आणि घाण...
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १० मे रोजी संवाद साधणार होते. मात्र, नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकार...
गुरूवारी (दि. ११ एप्रिल २०२३) वडगाव जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...
उसणे घेतलेले १ लाख रुपये परत देत नसल्याने तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर तरुणाला रुममध्ये कोंडून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार वाकड परिसरात घड...
सुरू झालेल्या बससेवेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पीएमपीएमएलचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ६ मार्गावरील पीएमपीएमएल बसच्या फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.
तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा”, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांना उत्तर देताना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची जीभ घसरली आहे.
पुणे शहराचे तापमान ११ ते १२ मे रोजी ४० ते ४२ अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाचा चटका बसणार आहे.