जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी बस स्टँडजवळ कंटेनर उलटल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी बराच वेळ अडकून पडले होत...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दशक्रिया विधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून भरदिवसा टोळक्यांनी घरफोडी करत दोन घरातून ८ तोळे सोने लांबवण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी संशय...
राहत्या घरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली. ही घटना देहूगावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी घडली. निखिल वर्मा (८), नितीन वर्मा (६) अशी या बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव येणाऱ्या खासगी बस आणि मालट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वाहिनीचा शॉक लागून १२ वर्षांचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. उच्चदाब विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करण्याच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रारीनंतर पोलिसा...
पिंपरी-चिंचवड शहरात नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आता अशा हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारचा परवाना रद्द क...
नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि व्यायामासाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने शहरात विविध ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आल्या आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणच्या ओपन जिमचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोथरूड प...
बंडगार्डन रोडवरील तारकेश्वर पुलावर नदीपात्र बिघाड कार्यक्रम हाती घेतल्याचे चित्र रविवारी दुपारी दिसत होते. तारकेश्वर पुलावरील पदपथ उंच-सखल असल्याने तो समान पातळीचा करण्यासाठी खोदला आहे. खोदलेले पेव्हि...
एका विवाहित महिलेच्या प्रियकरानेच तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केले. त्याबद्दल त्याला खडसावण्याऐवजी तिने पोटच्या मुलीला तोंड बंद ठेवायला सांगितले. त्यानंतर संबंधित विवाहितेने माहेरच्या घरासह स्वतःच्या घर...
वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टतर्फे आयोजित सहावा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृह मैदानावर पार पडला. यावेळी आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील युवक-युवती विवाहबं...