महापालिकेच्या अगदी हकेच्या अंतरावरील डेंगळे पुलाखाली मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा जाळ जात आहे. कचरा जाळल्यामुळे मनपा बस स्थानकापर्यंत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन कराव...
पुण्यातील एनआयबीएम रस्ता येथील दोराबजी मॉलसमोर १६ वर्षीय मुलगी पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. मात्र, घटनेची माहिती मिळताच कोंढवा खुर्द येथील अग...
पुण्यातील वाघोली येथे रायझिंग स्टारRising Star School) या शाळेच्या स्कूल बसला अपघात झाला. भरधाव वेगातील ही बस झाडाला जाऊन आदळली. यावेळी बस विद्यार्थ्यांनी भरलेली होती. या अपघातामध्ये शाळेचे चार विद्या...
भरधाव रिक्षाने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.
थेरगाव येथे अम्मा पीजी होस्टेल मधील एका खोलीत चोरीची घटना उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी तीन लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन चोरून नेले आहेत.
पाषाण रस्त्यावरील आयशर या संस्थेजवळ मेट्रोचे पत्रे लावण्यासाठी सुरू असलेल्या खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आला. हा हॅन्ड ग्रेनेड (Hand grenade) ब्रिटिश कालीन आहे. मेट्रोकडून (Metro) पोलिसांना या...
मुलांचा दैनंदिन व शैक्षणिक खर्च भागवणे ही वडिलांची जबाबदारी आहे. असे स्पष्ट करत पत्नीच्या पोटगीचा अर्ज मंजूर केला आहे. त्यानुसार पतीने त्याच्या पत्नीच्या आणि मुलांच्या दैनंदिन खर्चासाठी दर महिन्याला ७...
कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या धडकेत एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत.
शहरातील विमाननगर परिसरात रविवारी (दि. ३) दुचाकी तर औंध येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. तसेच हडपसर आणि पुलगेट याठिकाणी चारचाकी वाहनाला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या.
पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांकडून मिळणाऱ्या महसुलाच्या बाबतीत नोव्हेंबरमध्ये उत्तम कामगिरी केली असून १४३.६९ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे