नियम म्हंजे काय रे भाऊ?
कोरेगाव पार्क येथील निवडणूक शाखेच्या कार्यालयात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवत वाट्टेल तेथे आपली वाहने पार्क केली होती. अनेकांनी आपल्या गाड्या पदपथावर लावल्या. काहींनी नो पार्किंग बोर्ड दिसत असूनही आपल्या गाड्या तेथे लावल्या. यामुळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.