पुण्यातील वाघोली येथील असंघटित कष्टकरी कामगारांच्यावतीने आज (बुधवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. गायरान जमीनीतील एक गुंठा जमीन प्रत्येकाला मिळावी आणि सातबारा प्रत्येक...
पिंपरीतील एका दुकान व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली...
पुण्यातील चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या ...
पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एल निनोचा मान्सूनवरील संभाव्य परिणाम लक्षात घेता पाऊस लांबण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्...
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल तीन कोटी ४२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. प्रशांत धनपाल गांधी नामक एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा वा...
नोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून एका नवजात शिशूचे प्राण वाचवले आहेत. केवळ ३४ आठवड्यांचा कालावधी घेऊनच हे बाळ जन्माला आले होते (प्री-मॅच्युअर). त्यामुळे त्याला जन्मतः श्वसनाला त्रास ह...
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाघोलीत मंगळवारी (दि. ९) महामार्गाच्या दुभाजकापासून १५ मीटर अंतरावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि सार्वजनिक ब...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपले कामकाज ऑनलाईन केले असले तरी सक्षम संगणक प्रणाली नसल्याने आरटीओच्या कामाचा खोळंबा होत आहे. केवळ गेल्या ११ दिवसांचा विचार केल्यास आरटीओ कार्यालयाला सहा दिवस सुट...
पुणे महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली होती. परंतु, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा साक्षात्कार झाल्याने नंतर त्या योजनेचे समान पाणीपुरवठा योजना अस...
पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता न...