‘स्मार्ट’ बीआरटी?
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावर आठ बस थांबे असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोठे काचा फुटलेल्या आहेत, कोठे पत्रे तुटलेले आहेत तर दरवाजे गायब झालेले आहेत. सुरक्षा रक्षकांसाठी केबिन आहे पण रक्षक नाही, प्रवाशांसाठी बाकडे मोडलेले, विजेचे दिवे गायब आहेत तर अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.