राज्यातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक शिक्षण, रोजगार, व्यवसाय आदी कारणांसाठी पुण्यात येतात आणि पुणेकर होतात. काळाच्या ओघात शहर वेगाने विस्तारले. नागरिकरणाच्या तडाख्याने हिरवाई कमी झाली. पुण्यातील पूर्वीच्या हिरवाईची आठवण करून देणारे हे काही खास हिरवे क्षण.