Game with life : जिवाशी खेळ

सातारा रस्त्यावर एक कामगार सुरक्षेच्या कोणत्याही साधनांशिवाय होर्डिंग लावण्याचे काम करताना दिसून आला. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे जिवावर उदार होणे हे कधी तरी जिवावरच बेतेल, हे त्याच्यासारख्या अनेक कामगारांना कधी कळेल का?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 11 May 2023
  • 01:13 pm
जिवाशी खेळ

जिवाशी खेळ

सातारा रस्त्यावर एक कामगार सुरक्षेच्या कोणत्याही साधनांशिवाय होर्डिंग लावण्याचे काम करताना दिसून आला. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे जिवावर उदार होणे हे कधी तरी जिवावरच बेतेल, हे त्याच्यासारख्या अनेक कामगारांना कधी कळेल का?

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story