पुणे महानगरपालिकेने यंदा पहिल्यांदाच प्रत्येक निवासी मिळकतीला करात ४० टक्के सवलत दिली असून, वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांवर एक कोटी रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली आहे. यामध्ये पाच पेट्रोल कार, पंधरा ई-...
पावसाळ्याला म्हणावी तशी सुरुवात झाली नसली तरी पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर ठिक-ठिकाणी खड्डे पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र, शहरातील ८३ टक्के खड्डे म्हणजेच १८०० खड्डे भरून काढल्याचा दावा शहर अभियं...
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे गुरुवारी होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बुधवारी दुपारी मंत्रालयातून अचानक जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आले.
झाडांचा कचरा उचलण्यासाठीचे काम देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून ५ ग्रॅबर ट्रॅक्टर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वेगाने कचरा उचलला जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा...
भरधाव डंपरने पादचारी महिलेला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील मुंढवा येथील महात्मा फ...
पुण्यातील एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे...
गुन्हा दाखल न झाल्यामुळे तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रास्ता रोको करण्यात येत असलेल्या तृतीयपंथीयांचे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे.
कसबा पेठ येथुन बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा पेठेतील पवळे चौक ते कमला नेहरु चौक (अगरवाला रोड) या परिसरातील वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्...
गेल्या दोन दिवसात पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले आहे. या १७ पैकी मंगळवारी १० व्यक्तींचा संपर्क झाला आहे. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. ...
रेल्वेचा प्रवास केल्यानंतर पतीसोबत पुणे स्टेशन परिसरातून घरी जात असताना भुयारी मार्गात एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत, महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भु...