पुण्यात पाच ते सहा दिवसांपुर्वीच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा विश्रांतवाडी येथे अभ्यासिकेमध्ये गळफास घेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपले जी...
पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या गेल्या महिन्यात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज बापट कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी राजनाथ सिंग यांनी गिरीष बापट ...
पुणे कॅम्प परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस जबरदस्ती करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकवल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई बंडगार्डन ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवा क्र. २ चे रविवारी (दि. १४ मे) उद्घाटन करण्यात आले आहे. हडपसर गाडीतळ येथे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्या ह...
पुण्यातील खडकवासला धरणात सकाळी पोहायला गेलेल्या नऊ मुली पाण्यात बुडाल्या होत्या. त्यातील सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, दोन मुलींचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघींचे...
कामाला जातावेळी डब्बा बनवून दिला नाही म्हणून पतीने आपल्या बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरातील होलेवस्ती ...
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोहायला गेलेला २५ वर्षीय तरुण नदीच्या मधोमध जलपर्णीमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बी.टी.कवडे रोड आणि हडपसर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्या...
कर्नाटकातील जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे, ही क्रांती आहे. वारं आता बदलत चालले आहे. याची सुरूवात कसब्यातून झाली आहे. देशाचा पंतप्रधान देखील आता बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यातील कसबा पेठेचे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ आणि १९ रोजी मुलाखत होणार आहे. यामध्ये जवळपास २७ उमेदवारांचे अर्जांची निवड करण्यात आली आहे. यात पुण्यातून ११ उमेदरावारांची निवड करण्यात आली आहे. ...
पुणे जिल्हयातील हातभट्टी दारूचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या छापेमारीत गेल्या ८ दिवसात म्हणजेच ४ मे ते १२ मे २०२३ दरम्यान ...