लग्न करण्यासाठी पैशांची गरज भागविण्यासाठी आणि लवकर भरपूर पैसे कमावण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी कंपनीतील कामगारांनी रात्रीच्या वेळी मालकाची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत धमकावले. त्याच्याकडून ५० लाख र...
पुण्याहून सांगलीला निघालेल्या एसटी बसमधील सुमारे ५० प्रवाशांना ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ अशा अनुभवाला सामोरे जावे लागले. जुन्या कात्रज बोगद्याजवळ एसटीचा टायर फुटूनही तसेच ब्रेक निकामी होऊनही ...
फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) परिसरात ‘द केरला स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने समर्थक आणि विरोधक आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण न...
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ पुणेने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेला ‘जरा देख के चलो’ हा उपक्रम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी प्रेरक शक्ती ठरला आहे. वाहतुकीच्या नियमाचे म...
पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला...
ग्रामपंचायत सदस्याने (रा. कोरेगाव मूळ) गावातील एका महिलेच्या घरात घुसून शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन गुलाब निकाळजे असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. न...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी भागात रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्यावर दुतर्फा असणारे वडाचे वृक्ष पांथस्थांचे आल्हाददायक छत बनले होते. रुंदीकर...
पुण्यातील वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये पोलीसांनी मेफेड्रॉन, चरस आणि गांजाची विक्री करणाऱ्यांकडून २५ लाख ९४ हजार ८८० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवा...
व्यायाम करून पिळदार शरीर कमाविण्यासह 'सेक्स पॉवर' वाढविण्यासाठी ‘मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शन’चा महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून होणारा वाढता वापर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला आहे. या इ...
पावसाळ्यात पुणे शहरात वारंवार येणाऱ्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी शहरातील २३ सजग नागरिक आणि कार्यकर्ते शुक्रवारी एकत्र जमले होते. त्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे सि...