पुण्यातील पाण्याचा प्रश्न जगतानाही आणि मेल्यानंतरही पाठलाग करत असल्याचे दिसते. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट स्मशानभूमीत गेल्या आठ दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या शहरातील नऊजणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली आहे. ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन लॅपटॉप, तेरा मोबाईलचा यात...
अखिल मंडई मंडळानेही लहान मुलांसाठी मोफत मर्दानी खेळाचे प्रशिक्षण शिबिर भरवले आहे. या शिबिरामध्ये लाठी, काठी, तलवारबाजी, चक्र फिरवणे, गोफण, भालाफेक आदी साहसी खेळांचे प्रशिक्षण मुलांना दिले जात आहे.
तापमान वाढल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. उकाड्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाही शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून, ती अधिक सुव्यवस्थित करू पाहणाऱ्यांवरही या कडाक्याच्या उन्हा...
पुण्यातील येरवडा येथे जलतरण तलावात बुडून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना येरवड्यातील नागपूर चाळीजवळील विभागीय क्रीडा संकुलात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
प्रादेशिक परिवहन कार्यालय ते एसएसपीएमएस महाविद्यालयादरम्यान मेट्रोने प्रस्तावित मेट्रो स्थानकांच्या खाली प्रमाणापेक्षा जास्त रुंद 'स्मार्ट' पदपथ नुकतेच बनवले होते. त्यामुळे येथील रस्ता अरुंद होऊन वाह...
उन्हाळी सुट्ट्यानिमित्त खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या तिप्पट तिकीटदर आकारले जात असताना प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या कारवाईत १७ जणांपैकी केवळ एकानेच तिकिटासाठी अधिक पैसे उकळल्याचे उघड झाल...
अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाशी नित्य संबंध येणारा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारा वर्गही या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात...
श्वानाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चार महिन्यांच्या सायबेरियन हिस्की जातीच्या श्वानाला चप्पल आणि लाथेने मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला...
झपाट्याने बदलणाऱ्या काळातही बांबूच्या नानाविध वस्तूंचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व लोक बांबूच्या वस्तूंचा आग्रह धरतात. टोपल्या, सूप, केरसुणी, चटई अशा विविध गोष्टी तय...