राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित ...
एकिकडे पथदिव्यांच्या वीजवापरापोटी महावितरणच्या बिलांची थकबाकी वाढत आहे तर दुसरीकडे विजेची मोठी उधळपट्टी सुरु आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करून पथदिव्यांचा वीजवापर योग्य वेळेत करा...
सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा आणि भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून (पीएमएवाय) महापालिकेकडून अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी किमतीमध्ये फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी पीएमएवाय योजनेच्या अनुदानाची रक्कम वजा करून फ्लॅटची अंतिम ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्याकडून अनेक वाहनधारक-चालकांना आरसी आणि लायसन्सचे काम पूर्ण झाले असल्याचे तसेच ३० ऑगस्ट २०२३ रोजी पोस्टामध्ये पाठवले असल्याचे मेसेजेस व्हॉट्सॲपच्या माध्यमातू...
वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) बीएस तसेच एमडीच्या वैद्यकीय शिक्षणाला अमान्य ठरवले आहे. त्यामुळे सुमारे २५ हजार भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोडावा लागण्याची भीती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन ते...
सातत्याने मागणी करून देखील पुणेकरांना खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र, शहरात बडे नेते येणार असल्यास तात्काळ खड्ड्यांच्या डागडुजीचे कामे हाती घेतली जातात. शहरातील रस...
भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील 'एसएमएस'द्वारे देण्यात येत आहे. मात्र अद्यापही ६ लाख २६ हजार ७८३ वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसल्याने ते या स...