खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्टसर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५) जळून मृत्यू झालेल्या...
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पीएमआरडीएतर्फे प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र व इतर 46 गावे आहेत. देहू व आळंदी ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठाव...
शहरात लिफ्टमधे कोणी अडकले की, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत दुरध्वनी हमखास खणाणतो कारण जसे आग विझवणे हे प्रथम कर्तव्य तसे जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही पण जवानांची एक जबाबदारीच...
शिक्षक भरती कंत्राटी पध्दतीने करण्याच्या निर्णयावरून वाद सुरू असतानाच सरकारी शाळा कॉर्पोरेट आणि अशासकीय संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
मशिनमधून तातडीने तिकीट निघण्यास वेळ लागणे, चुकीच्या मार्गाचे तिकीट निघणे असे प्रकार घडत असल्याने पीएमपीचे वाहक (कंडक्टर) वैतागले असून प्रवासीही त्रासले आहेत. तसेच पीएमपीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे स...
१९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई केली आहे. देशभरातील विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमांसह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना यूजीसी परवानगी देते, ...
सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे आपल्याला न्याय मिळेल या आशेने तक्रारी घेऊन येतात. परंतु, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी त्याचा तपास प्रलंबित ठेवला जातो, तर कधी गुन्हेगाराला मदत होईल अशा रीतीने ...
पुण्याचा गणेशोत्सव ‘स्वच्छ’ व्हावा आणि संस्कृतीसोबत निसर्गाचेही संवर्धन व्हावे या हेतूने मागील १५ वर्षांपासून पुण्याच्या सर्व प्रमुख विसर्जन घाटांवर स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक निर्माल्य संकलन उपक्रम रा...
काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी कर्वेनगर वासियांना आला. प्रवासी घेऊन नात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले आणि उतारावर ही बस भरधाव वेगात खाली येत असतानाच चालकाने प्रसंगा...
जो पुढे खड्डा आहे तो साधासुधा खोल नाही, तो आहे साधारण २ x २ फुटांचा आणि २० इंच खोल. दुरुस्त करायला काही मिनिटे आणि ५०० रुपये पुरेसे आहेत, पण आपण किती दक्ष आहोत, या नादात उच्चशिक्षित अभियंत्यांनी हा भी...