Pune Rain : पावसाने केली पालिकेच्या कामाची पोलखोल; पुणेकरांची तारांबळ
ऐन गणेश चतुर्दशीच्या दिवशी मुसळधार कोसळलेल्या पावसाने शहरात दाणादाण उडविली. या पावसामुळे बिबवेवाडी, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन इत्यादी भागात दाणादाण उडाली.
-
Amol Warankar
-
Sat, 30 Sep 2023