यंदा ही बुधवारी (दि.११) झालेल्या ठरावानुसार कर्मचाऱ्यांना बोनस व बक्षीस देण्याच्या रकमेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
स्पर्धेमध्ये पुण्याच्या स्नेहल प्रदीप शिंदे यांनी भारतीय महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू म्हणून सुवर्णपदक मिळवले. यामुळे आज (गुरूवारी) तिची पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ते खडक पोलीसस्टे...
पुणे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र आढळणारे खड्डे बुजवणे तसेच रस्त्यांचे नुतनीकरण यासाठी महापालिकेतर्फे दोन हाॅटमिक्स प्लांट उभारण्यात येणार आहे.
महापालिकेचे कालबाह्य झालेले सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून त्याला केंद्र सरकारची मान्यता मिळण्यासह ४२५ कोटी रुपयांचा निधीदेखील मिळण्याच...
महापालिकेच्या विविध यंत्रणांशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी देण्यात आलेला १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांक तसेच महापालिकेच्या वॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक अकाउंटचा वेगळाच प्रताप उघडकीस आला आहे. या क...
येरवडा,नगर रस्ता आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे डझनहून अधिक अधिकारी, पोलीस आणि चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन केलेली संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ देखावाच ठरली आहे.
आयएसओ दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या इमारतीमध्ये वाहनतळ देखील तेवढेच प्रशस्त आणि अधिक क्षमत...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील फूड मॉलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना २० रुपये किमतीची बाटली विकत घ्यावी लागते. त्याच्या निषेधार्थ विद्यार...
पिण्याच्या पाणी तसेच ड्रेनेज पाईलाईनचे काम केल्यानंतर केशवनगर-मांजरी रस्त्याचे पुन्हा डाबरीकरण न करता मुरूम टाकून रस्ता बुजवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना खड्ड्यांचा तसेच धुळीचा प्रचंड त्रास सहन क...
वाघोली गावात वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत तेराशे मीटर रस्त्याचे काम जवळपास अकरा कोटी रुपये खर्च करून करण्यात आले होते. हे काम करत असताना स्थानिक नागरिक, राजकीय व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांनी ...