राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि...
मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिर परिसरात १५ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत असल्याने यात्रा कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाव...
महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई केली जात आहे. त्यानुसार उड़ी (ता. हवेली) येथील स. नं. ५१, ५६, ५७ आणि ५८ मधील अनधिकृत पत्रा शेडवर शुक्रवारी (दि. १३) महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन १...
पुणे शहरातील वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. डेक्कन भागातील भिडे पुलावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. या भागात पुणे महानगरपालिकेचे पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. ...
गेल्या सहा दिवसांपासून ' इस्राएल आणि हमास' यांच्यामधील युद्धज्वर वाढत चालला आहे. या युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. भारतातदेखील मोठ्या प्रमाणावर इस्राएली नागरिक राहतात. त्यातच पुणे ...
पुणे मेट्रोची वनाझ ते रुबी हॉल अमली मार्गावरील सेवा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्यामुळे अचानक ठप्प झाली. त्यामुळे मार्गावरील गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी २१ मिनिटे उभ्या होत्या. स...
कात्रजकडून येणाऱ्या एका ट्रॅकचा नवले पूलाजवळ अपघात झाला आहे. सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच पलटी झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
काल मध्यराञी बाराच्या सुमारास काञज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय अग्निशमनवाहन व एक रेस्क्यु व्हॅन, क...
आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रुंदीकरणासाठी गणेशखिंड रस्त्यालगतची झाडे तोडण्यास पुणे महापालिकेने दिलेली मंजुरीला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. तसेच झाडे तोडण्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती घेण्यासह विविध व...