उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणी पुरवठा योजना यशस्वी होण्याच्यादृष्टी...
ग्रंथालयात विद्यार्थी आणि संशोधकांना लॅपटॉप वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लॅपटॉप चार्जिंग करण्यात ग्रंथालयात मनाई करणाऱ्या आदेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
महापालिकेकडून नळजोड घेण्यासाठी आता कोणाच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. कारण महापालिकेने इतर ऑनलाईन सुविधांप्रमाणे नळजोडही ऑनलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक आई पोटच्या मुलांसाठी वाटेल तो धोका पत्करायला तयार असते. अशीच एक आई थेट बिबट्याशी भिडल्याचे पुण्यातील आंबेगाव गावात पाहायला मिळाले. बिबट्याच्या जबड्यात असणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ...
ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे अशा मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामधून सप्टेंबर महिन्यात पीएमपीएमएलला तब्बल २६ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. डेक्कन वाहतुक विभागांतर्गत (Deccan Transport Division)गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकांदरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही ...
महापालिकेच्या जागेवर अथवा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येते. मिळकत कर न भरल्यास संपत्ती जप्त करण्यापर्यंत कारवाई केली जाते. पालिका प्रशासनाकडून मिळकत कर तसेच इतर येणी वसुली करण्यासाठी विव...
येत्या रविवारी म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत पुणे आणि परिसरात कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस नसल्यामुळे नागरिकांना पुढील आठवड्यात उष्णतेचा स...
नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतच...