आळंदी: जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या पण बंद असलेल्या कंपनीत ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला
पिंपरी चिंचवड: तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड (Wakad) भागातील झुकलेली इमारत बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिकेकडून बिल्डरला नोटीस बजावण्यात येणार असून, गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या वेशीवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.
पिंपरी-चिंचवड: राज्यातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करावी, यासाठी आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी
गेल्या महिन्यापासून फेसाळणाऱ्या प्रदूषित इंद्रायणी नदीची हाक कोणालाही ऐकू येत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका,(Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रदूषण नियंत्रण मंडळ...
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे आणि योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन सांगण्यात येत आहेत.
िपंपरी-चिंचवड महापालिका तळवडेमध्ये उभारणार मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, संयुक्त बैठकीत पालकमंत्री अजित पवारांची सूचना, ५० हजार नागरीकांना आरोग्यविषयक सुविधा
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ निर्धारित केली असून या निर्णयानुसार शहरातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या महापालिका, खासगी शाळांचे वर्ग सका...
रावेत येथील मेट्रो इकोपार्कसाठी २०१७ मध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलेली जागा निवडणूक आयोगाला हस्तांतरीत केली आहे. मात्र, ती जागा पडीक, मोकळी असल्याचा फसवा पंचनामा करणाऱ्या संबंधित तलाठी,
वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अपॉईन्टमेंट घेऊनही अर्जदारांना काम न झाल्याने खाली हात परत जावे लागत असल्याने, त्यांना परवान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) 'सारथी'