चाकण शिक्रापूर महामार्गावर गाडीवर झाड पडून अपघात
पुणे: चाकण शिक्रापूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री महामार्गावर एक मोठे बाभळीचे झाड एका ऑडी कारवर पडले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जेव्हा कारवर झाड पडले तेव्हा कार मध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे.
View this post on Instagram
या घटनेमुळे आज सकाळी चाकण शिक्रापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यामध्ये गाडीवर झाड पडल्याची माहिती मिळाल्याने बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.