पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४,६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरलेली नाहीत.
विधानसभा निवडणुका कामकाज पार पडल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अनअधिकृत होर्डिंगवर कारवाईने वेग घेतला आहे. हिंजवडी (ता. मुळशी) येथील होर्डिंग काढून पीएमआरडीएच्या पथकाकडून...
महामेट्रोचे पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोरवाडी चौकात होणारी प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत शहरात तब्बल तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. या कामात शहरातील विकास कामाचा असमतोल साधला गेला आहे.
मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोथांब्यांना जोडणारी पीएमपीकडून मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १२ मार्गांवर फिडर सेवा देण्यात आली. वारंवारिता व वेळेचे ताळमेळ नसल्याने ही...
पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना जलद गतीने सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने बीआरटी मार्ग तयार केले आहेत. महापालिकेने काळेवाडी फाटा ते चिखलीच्या देहू-आळंदी रस्ता या ११ किलोमीटर ...
शहरावर दाट धुक्याची चादर पसरली जात आहे. त्यातच शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवडवासियांमध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांत वाढ झा...
नागरिकांना शासकीय कामासह शालेय प्रवेशासाठी आवश्यक दाखले वेळेवर मिळत नसल्याने अर्जदारांनी तहसील कार्यालयात सोमवारी धाव घेतली. तहसीलदारांच्या दालनाबाहेर गर्दी झाल्यानंतर अखेर विविध प्रकारचे दाखले पूर्ण ...
चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणातील ५३ उमेदवारांपैकी ४५ जणांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे.
उद्योगनगरीतील पिंपरी, चिंचवड, भोसरी अन् मावळ या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले. प्रत्येकाने आपापली ताकद पणाला लावली होती.