राज्यातील सर्वांत मोठ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप पॅटर्न चालला. तब्बल १ लाख ३ हजार ८६५ एवढे मताधिक्य घेत जगताप यांनी राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला.
भोसरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुती भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांनी तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून येत हॅट् ट्रीक केली आहे. महेश लांडगे ६३ हजार ६३४ मतांनी विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यात सर्वाधिक ७ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे, अश...
मेट्रोसाठी खांब उभारल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. यामुळे वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते आकुर्डी बीआरटी मार्ग बंद होणार आहे. याबाबत मेट्र...
पीएमआरडीए अंतर्गत गोपनीय माहिती, महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलच्या माध्यमातून बाहेर पाठवली जात असल्याचा प्रकारात वाढत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मोबाईल वापरण्यावर बंदी ...
प्रवाशांना बसची माहिती व्हावी, बसचे लोकेशन व मार्ग कळवा यासाठी, सुरू करण्यात आलेले 'आपली पीएमपीएमएल' हे ॲप मध्येच बंद पडत आहे. प्रवाशांना बसबद्दलची कोणतीच माहिती मिळत नाही. म्हणूनच या ॲपसेवेबद्दलच्या ...
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर आता लक्ष लागले आहे ते निकालाकडे! यंदा आपलाच विजय होणार असा विश्वास सर्वच उमेदवाराकडून व्यक्त केला जात असून, गेल्या दोन दिवसापासू...
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे आज (शनिवारी २३ नोव्हेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. या मतमोजणीसाठी २९ टेबल लावण्यात येणार असून २४ फेऱ्...
सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात आलेल्या तीन ग्राहकांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास नाकोडा ज्वेलर्स थेरगाव येथे घडली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आखत्यारित येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रावर सुमारे १००० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने पो...